
हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ( Hindu Jaganyachi Samrudd Adagal ) - भालचंद्र नेमाडे
मराठी साहित्यातील सर्वात जास्त बहुचर्चित कादंबऱ्यांपैकी एक - हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ
तरुण पुरातत्वसंशोधक खंडेराव हा कादंबरीचा नायक. तो मोहेन-जो-दारो ला चालू असलेले उत्खनन अर्धेच टाकून त्याला मृत्युशय्येवरील वडिलांना भेटण्यासाठी परत निघतो. त्याच्या भूमिकेतून लेखक नेमाडे आपल्याला हिंदू संस्कृतीच्या उत्क्रांतीचे दर्शन घडवतात. या कादंबरीत असंख्य पात्र व असंख्य प्रसंग आपल्याला अश्मयुगापासून तर आतापर्यंतचा प्रवास घडवून आणतात.
हिंदू या कादंबरीला 2014 सालचा भारतीय ज्ञानपीठ पुरस्कारही मिळाला आहे.
प्रकाशक | पॉप्युलर प्रकाशन |
---|---|
ISBN |
9788171854127 |
पुस्तकाची पाने | 603 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |