शोध स्वामी विवेकानंदांचा ( Shodh Swami Vivekanandancha )- दत्तप्रसाद दाभोलकर

शोध स्वामी विवेकानंदांचा ( Shodh Swami Vivekanandancha )- दत्तप्रसाद दाभोलकर

  • Rs. 216.00
    Unit price per 
  • Save Rs. 24


कोण होते स्वामी विवेकानंद ?

एक प्रवचनकार
एक धर्मगुरू
परिवाराच्या चौकटीत बसणारा
एक दक्ष हिंदू?

की विवेकानंद होते
परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत ?
या देशातील पहिले साम्यवादी ?
'आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे
हा आहे सैतानाचा बाजार!'
असे स्पष्ट मत प्रदर्शन करणाऱ्या
स्वामी विवेकानंदांची
खरी ओळख करुन देणारे एक वेगळे पुस्तक.

 

पुस्तक  शोध स्वामी विवेकानंदांचा /Shodh Swami Vivekanandancha
लेखक   दत्तप्रसाद दाभोलकर / Dattaprasad Dabholkar
प्रकाशक मनोविकास प्रकाशन
ISBN

978-93-83850-74-7

पुस्तकाची पाने 256 
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend