
शोध स्वामी विवेकानंदांचा ( Shodh Swami Vivekanandancha )- दत्तप्रसाद दाभोलकर
कोण होते स्वामी विवेकानंद ?
एक प्रवचनकार
एक धर्मगुरू
परिवाराच्या चौकटीत बसणारा
एक दक्ष हिंदू?
की विवेकानंद होते
परिवर्तनाच्या चळवळीतील अग्रदूत ?
या देशातील पहिले साम्यवादी ?
'आजचा हिंदू धर्म हा धर्म नव्हे
हा आहे सैतानाचा बाजार!'
असे स्पष्ट मत प्रदर्शन करणाऱ्या
स्वामी विवेकानंदांची
खरी ओळख करुन देणारे एक वेगळे पुस्तक.
पुस्तक | शोध स्वामी विवेकानंदांचा /Shodh Swami Vivekanandancha |
---|---|
लेखक | दत्तप्रसाद दाभोलकर / Dattaprasad Dabholkar |
प्रकाशक | मनोविकास प्रकाशन |
ISBN |
978-93-83850-74-7 |
पुस्तकाची पाने | 256 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |