महान जीवन जगण्याची कला ( Mahan Jivan Jaganyachi Kala ) -  रॉबिन शर्मा

महान जीवन जगण्याची कला ( Mahan Jivan Jaganyachi Kala ) - रॉबिन शर्मा

  • Rs. 195.00
    Unit price per 
  • Save Rs. 20
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

एक परिपूर्ण, आनंदी तसेच साफल्यमय-संपन्न जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकात एक सुप्त ऊर्जा-चैतन्य वास करीत असते. या ऊर्जेला जागृत करून, एक अनन्यसाधारण यशवैभव प्राप्त करण्यासाठी रॉबिन शर्मा यांचा ‘मेगालिव्हिंग’ प्रकल्प अतिशय प्रभावी आणि परिणामसुंदर आहे. तीव्रतम बुद्धिमत्ता व व्यासंग यासह सर्वोत्कृष्ट व्याख्याते म्हणून रॉबिन शर्मा जगप्रसिद्ध आहेत.

यशवैभवासह ‘स्व’ वर संपूर्ण प्रभुत्व संपादन करण्यासाठी:
• २०० मैत्रभावदर्शक विचारसूत्रे – जीवनरहस्ये.
• तन-मन आणि आत्मिक जीवनाची प्रगल्भ तत्वे व शहाणपण
• प्रगाढ शांती, चैतन्य तसेच सुखी – सफलतेसाठी विविध दिशा
• सर्वार्थाने विकास साधत वैभवशाली जीवनासाठी काही सूत्रे
• चिंता व ताणतणाव मुक्ततेसाठी पूर्वकडील काही तत्वे
• निरोगी व निरामय उच्च प्रतीचे आरोग्य दर्शविणारे मार्ग

यशवैभवाकडे नेणारा ३० दिवसांचा ‘महान जीवन जगण्याच्या कलेचा’ प्रकल्प

 

प्रकाशक

जायको पब्लिशिंग हाऊस 

ISBN

9788179928103

पुस्तकाची पाने

245

बाईंडिंग

पेपरबॅक We Also Recommend