द ग्रेप्स ऑफ रॉथ ( The grapes of wrath ) - जॉन स्टाईनबेक - मिलिंद चंपानेरकर
लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाईनबेक 'द ग्रेप्स ऑफ रॉथ' या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरी द्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३० च्या दशकांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करु शकेल अशी आशा आहे.
प्रकाशक | रोहन प्रकाशन |
---|---|
ISBN |
9789389458091 |
पुस्तकाची पाने | 671 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |