काळाचा संक्षिप्त इतिहास ( Kalacha Sankshipt Itihaas ) - स्टीफन हॉकिंग

काळाचा संक्षिप्त इतिहास ( Kalacha Sankshipt Itihaas ) - स्टीफन हॉकिंग

  • Rs. 270.00
    Unit price per 
  • Save Rs. 30

Order On WhatsApp

या विश्वाचा आरंभ कसा झाला?
या विश्वाला अंत आहे की ते अंतहीन आहे?
या विश्वाला सीमा आहे की नाही?
या अवकाशात तीन सोडून आणखी किती मिती आहेत?
या काळाच्या प्रवाहाला एकच दिशा का आहे?
यांसारख्या आणि इतर अनेक मन भारुन टाकणा-या रहस्यांचा शोध सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत घेतला आहे.

पुस्तकाचे नाव
A brief history of  time \काळाचा संक्षिप्त इतिहास
लेखक  Stephen Hawkins\स्टीफन हॉकिंग 
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN


पुस्तकाची पाने 240
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend