
शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे - प्रसेनजीत पॉल
• तुम्हाला इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा सहन करावा लागत आहे का?
तुम्ही कष्टानं मिळवलेला पैसा तुम्हाला सातत्यानं वाढवायचा आहे का?
सुयोग्य स्टॉक्स निवडण्यासाठी तुम्हाला काही सोप्या पद्धती शिकायच्या आहेत का?
यापैकी कोणत्याही प्रश्नचं उत्तर तुम्ही 'हो' असं दिलंत तर हे पुस्तक तुमचं सर्वोत्तम मार्गदर्शक असेल.
सोप्या भाषेत लिहिलेलं हे पुस्तक तुम्हाला खालील गोष्टीत मदत करेल
• सतत परतावा मिळण्यासाठी मूलतः सशक्त स्टॉक्स निवडणं.
• इक्विटी पोर्टफोलियोची सुयोग्य रचना करणं.
• स्टॉक्स केव्हा खरेदी करायचे आणि केव्हा विकायचे.
• इक्विटी इन्व्हेस्टमेंटमध्ये तोटा टाळणं.
पुस्तकाचे नाव | शेअर मार्केट मध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे /How to avoid loss and earn consistently in the stock market |
---|---|
लेखक | प्रसेनजीत पॉल / Prasenjit Paul |
प्रकाशक | मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
9789391629113 |
पुस्तकाची पाने | 176 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |