
पैशाचे मानसशास्त्र | संपत्तीचे व आनंदाचे रहस्य | अर्थसाक्षर व्हा!
विशेष सवलत : कोणत्याही अतिरिक्त कुरियर चार्जेस शिवाय घरपोच.
पैसा, संपत्ती, गुंतवणूक यांचा नेमका विचार कसा करायचा हे शिकवणारी तीन महत्वाची पुस्तक.
१) पैशाचे मानसशास्त्र - मॉर्गन हाऊजेल
Psychology of Money या Morgan Housel लिखित प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद - पैशाचे मानसशास्त्र.
२) संपत्तीचे व आनंदाचे रहस्य- नवल रविकांत
सपत्ती मिळवणे आणि आनंदी राहणे ही कौशल्ये आहेत. जी आपण थोड्या प्रयत्नाने प्राप्त करू शकतो. काय आहेत ही कौशल्ये आणि आपण ती कशी मिळवू शकतो? नवल रविकांत यांच्या स्वतःच्या शब्दातून, आनंदी आणि संपन्न आयुष्याकडे कशी वाटचाल करावी हे तुम्हीच शिकता.
३)अर्थसाक्षर व्हा!- सीए अभिजीत कोळपकर
आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून
समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे.