मी मलाला ( Mi Malala ) - मलाला युसूफजई अनुवाद- सुप्रिया वकील

  • Rs. 260.00
    Unit price per 
  • Save Rs. 35
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

निसर्गसौन्दर्याचं लेणं लाभलेल्या स्वात खोऱ्याचा तालिबानने ताबा घेतला तेव्हा
एका मुलीनं आवाज उठवला. ती मुलगी म्हणजे - मलाला युसूफजई.


तिने तिच्या शिक्षणाच्या हक्कासाठी लढा द्यायचं ठरवलं..
पण, मंगळवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिला याची किंमत मोजावी लागली . शाळेतून बसने घरी परतत असतांना, वाटेत तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. आणि एकाएकी तिचं आयुष्य जीवन-मरणाच्या खोल दरीत लोटलं गेलं..


पण ती या हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या वाचली, आणि तिच्या ध्येयापोटी त्याच निर्धाराने कार्य करत राहिली..


ही आहे मलालाची कहाणी - एक कोवळा आवाज सुद्धा परिवर्तनाची पाहत जागवू शकतो याची साक्ष देणारी ...!


प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN

9788184987256

पुस्तकाची पाने 316
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend