मानवाचे अंती एक गोत्र - डॉ. सुनीती धारवाडकर

मानवाचे अंती एक गोत्र - डॉ. सुनीती धारवाडकर

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

'विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते, विज्ञानाची आवड असणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त असे पुस्तक !'

माझ्या मते 'उत्क्रांती' हा मानवी संकल्पनांमध्ये प्रचंड क्रांती घडवून आणणारा शोध होता. मी त्याला आईनस्टाईनच्या 'रिलेटिव्हिटी थेअरी' इतका महत्त्वाचा मानतो. जीवरसायनशात्राचे सखोल ज्ञान असलेल्या डॉ. सुनीती धारवाडकर यांनी प्रस्तुत पुस्तकातून उत्क्रांती प्रक्रिया सहज सुंदर भाषेतून समजावून सांगितली आहे.

- अच्युत गोडबोले


पुस्तकाचे नाव
मानवाचे अंती एक गोत्र /Manavache Anti Ek Gotra
लेखक 

डॉ. सुनीती धारवाडकर/ Dr. Suniti Dharwadkar 

प्रकाशक

लोकवाङ्मय गृह

ISBN

 

पुस्तकाची पाने

200

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend