एक वादळी सूर -बंत सिंग
Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
मराठीतच नव्हे तर एकूणच भारतीय साहित्यात दुर्मिळ असलेला विषय त्यांनी अतिशय सुंदर हाताळला आहे.
उत्तम कांबळे, पूर्वाध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य समेलन
कॉम्रेड मुक्ता मनोहर लिखित हे पुस्तक म्हणजे एक जबरदस्त वाचनानुभव आहे. अंतर्मुख करून स्वतःला तपासून पाहणारा आणि बहिर्मुख होऊन बाहेरचं जग पाहायला लावणारा. अतुल पेठे, प्रथितयश आणि प्रयोगशील रंगकर्मी, अभिनेते आणि अनेक माहितीपटाचे
दिग्दर्शक व निर्मात
मला वाटतं कोणत्याही चळवळीच्या अभ्यासकानं त्याचबरोबर कोणत्याही संवेदनशील माणसानं वाचलंच पाहिजे असं हे पुस्तक आहे.
अच्युत गोडबोले, प्रथितयश लेखक
लेखिकेने स्वतःची संगीताची जाण आणि सामाजिक भान याच्या सुंदर संगमातून एक मौलिक ऐवज तयार केला आहे हे निश्चित.
डॉक्टर शेखर कुलकर्णी, कॅन्सर स्पेशालिस्ट व कलावंत
अनेक विषयांवर लेखिकेचं मुक्तचिंतन या पुस्तकात आढळतं. चळवळ आणि संगीत हा बंतसिंग आणि मुक्ताताई यांच्या जीवनातला समान धागा.
प्राध्यापक सुलभा पिशवीकर, जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका
एक वादळी सुराचा मागोवा घेणार हे करड्या रंगात रंगलेलं चरित्र आवर्जून वाचायलाच हव. डॉक्टर समीर मोने, प्रसिद्ध नाट्य लेखक व लोकायत वैद्यकीय केंद्राचे संचालक
बंत सिंगाच्या निमित्ताने त्यांनी एक गुंतागुंतीचं व्यक्तिमत्व अतिशय भावनोत्कटतेनं आणि त्याबरोबरच परखडपणे मांडलं आहे.
मधुवंती देव, ज्येष्ठ गायिका व गानसरस्वती पद्मभूषण किशोरी आमोणकर याच्या शिष्या
Reviews
There are no reviews yet.