Additional information
Weight | 38 g |
---|
Original price was: ₹50.00.₹45.00Current price is: ₹45.00.
भटेतरांच्या धार्मिक गुलामगिरीच्या थोतांडात देवळांचा नंबर
पहिला लागतो. देवळांची उत्पत्ती ब्रम्हदेवाच्या बारशाला खास
झालेली नाही. हिंदू धर्माची ही अगदी अलीकडची कमाई
आहे. देऊळ हा देवालय या शब्दाचा अपभ्रंश आहे. देवाचे जे
आलय- वसतिस्थान-ते देवालय. आमचे तत्त्वज्ञान पहावे तो
देव ‘चराचर व्यापुनि’ आणखी वर ‘देशांगुळे उरला’. अशा
सर्व व्यापी देवाला चार भिंतींच्या आणि कळसबाज घुमटाच्या
घरांत येऊन राहण्याची जरूरच काय पडली होती
– प्रबोधनकार ठाकरे
Reviews
There are no reviews yet.