नंबर्स-अच्युत गोडबोले
₹350.00 Original price was: ₹350.00.₹315.00Current price is: ₹315.00.
नंबर्स हे पुस्तक गणितात स्वारस्य असणाऱ्याांशिवाय सर्वसामान्य वाचकांनाही रोचक वाटेल. गणितप्रासादाच्या विटा संख्या’ना मानलं गेलं तर नवल नाही। प्रस्तुत पुस्तक सर्वच वाचकांचे गणितरंजन करेल ह्यात शंका नाही!
– डॉ. रोहित दिलीप होळकर सहयोगी प्राध्यापक, गावित विभाग, आपत्तर भोपाल
सदर पुस्तक हे मराठी भाषेतील दर्जेदार पुस्तक आहे. शास्त्रीय विचार मराठी भाषेत चागल्या पद्धतीने मांडता येतात, याचकांपर्यंत पोहोचवता येतात हे या पुस्तकावरून लक्षात येतं.
– डॉ. दिलीप नारायणदास शेठ (निवृत्त) प्राचार्य, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे
‘नंबर्स हे पुस्तक गणिताविषयी कुतूहल असणाऱ्या सर्व मराठी वाचकांनी वाचावं, संग्रही ठेवावं, आणि आपल्या मुलांना, नातवंडांना या पुस्तकाचा परिचय करून द्यावा असं मला
मनापासून वाटतं.
– डॉ. शैलजा देशमुख संख्याविभामुख (निवृत्त), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
नंबर थिअरीचा सामान्यांना परिचय आणि त्याचबरोबर विषयाची अथांग खोली व व्याप्ती यांची झलक रंजकपणे देऊन ‘नंबर्स’ या पुस्तकानं एक अनमोल कामगिरी केली आहे. कॉलेजमधील
गणिताच्या प्रत्येक विद्यार्थ्यानं तर हे आवर्जून वाचाव असं पुस्तक आहे.
– प्रा. गौरी क्षीरसागर (निवृत्त) गणित विभाग प्रमुख, सईया कॉलेज, मुंबई
आज ‘जागृती’ संस्थेत वस्तीपातळीवर निरक्षर आईवडिलांच्या मुलांना गणित शिकवताना हे पुस्तक वाचत गेले आणि जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे मुलांमधील बदल ठळकपणे जाणवत गेले. एरवी गणिताचा बागलबुवा करणारी मुलं पूर्णपणे गणित विश्वात रंगून जात होती, प्रश्न विचारत होती. शत्रुपक्षातील गणित आता मित्रपक्षात येऊ लागलं.
– जयश्री काळे निवृत्त बैंक अधिकारी, जागृती सेवा संस्था ची संस्थापक आणि कार्यकारी विश्वस्त.
नंबर्स हे नवं पुस्तक तुम्हाला इन्फिनिटी, पाय, ऑयलरचं समीकरण, प्राईम नंबर्स, गोल्डन रेशो, गूढ संख्या असा दर्जेदार प्रवास करवीत, काही रंजक गणिती कोडी घालून, गणन पद्धती, वैदिक गणित, अंकगणित इत्यादिची तोंड ओळख करून देत, हायपर कॉम्प्लेक्स नंबर्सची संकल्पना
सांगण्यापर्यंत पोचवतं.
– शरद श्रीकृष्ण पोंक्षे गणित प्रेमी ज्येष्ठ अभियता
Reviews
There are no reviews yet.