आर्टिफिशियल इंटेलिजन्स | इंडस्ट्री ४.०| साखळीचे स्वातंत्र्य
₹925.00 ₹815.00
अच्युत गोडबोले आणि गौरव सोमवंशी यांची तंत्रज्ञानावरील 3 महत्वाची पुस्तकं.
आता विशेष सवलतीत.
१) इंडस्ट्री ४.०
AI, IOT, IIOT, ब्लॉकचेन, AR/VR, 3DP, 5G अशा तंत्रज्ञानांवर आधारलेल्या इंडस्ट्री 4.0 या स्फोटक प्रकाराचा इतिहास, संकल्पना आणि भविष्य…
पाने : ३७२ । किंमत : ३००
२) आर्टिफिशियल इंटेलिजन्स
जग हादरवणार्या तंत्रज्ञानाची ऒळख, इतिहास, उपयोग आणि भविष्य यांचा रंजक वेध !
पाने : ३६५ । किंमत : ३२५
३) साखळीचे स्वातंत्र्य – गौरव सोमवंशी
‘ब्लॉकचेन’ या नवतंत्रज्ञानाचा, बिटकॉइन, मेटॉवर्स, एनएफटी वा टोकनॉमिकस अशा नवप्रणालींचा तुम्हाला कळेल अश्या सोप्या भाषेत सखोल वेध घेणारे पुस्तक.
पाने : २४८ । किंमत : ३००
मूळ किंमत ₹925
विशेष सवलतीत ₹ 815 मध्ये घरपोच
कोणत्याही अतिरिक्त कुरियर चार्जेस शिवाय.
तुमचा संच लगेच ऑर्डर करा.
Hurry! only 87 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Category: Uncategorized
Tags: Achyut Godbole, Madhushree Publication, अच्युत गोडबोले, मधुश्री पब्लिकेशन
Reviews
There are no reviews yet.