अॅस्ट्रोफिजिक्स फॉर पीपल इन अ हरी-नील डीग्रास टायसन
Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
विज्ञानाच्या सर्वच शाखांना वर येण्याची संधी या कालखंडात लाभलेली असली, तरी खगोलशास्त्राचा यात अग्रक्रम लागतो. मला वाटते, त्याचे उत्तर मला ठाऊक आहे. आपण सर्वच जण कधी ना कधी वर रात्रीच्या आकाशाकडे पाहून – या सगळ्याचा अर्थ काय, हे सगळे कसे चालते आणि आपले या प्रचंड विश्वातले नेमके स्थान तरी काय – या प्रश्नांनी अचंबित झालो असू. पाठ्यपुस्तकांतून, वर्गातून किंवा माहितीपटातून हे विश्वासंबंधीचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये; पण हे सर्व थोडक्यात का होईना नीट समजून घ्यायची तुमची इच्छा असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. विश्व समजून घेण्यासाठी उपयुक्त अशा सर्व आधुनिक कल्पना आणि शोधांसंबंधी सहजगत्या विचार करण्याची क्षमता हे छोटेसे पुस्तक तुम्हाला मिळवून देऊ शकेल. मी यात यशस्वी झालो, तर किमान माझ्या क्षेत्रातील वैचारिक संस्कृतीशी तुम्ही परिचित व्हाल आणि कदाचित आणखी जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा होईल.
Reviews
There are no reviews yet.