भन्नाटशोध व भन्नाट वैद्यक संच
₹500.00 Original price was: ₹500.00.₹450.00Current price is: ₹450.00.
भन्नाटशोध
रोजच्या जगण्यातील निवडक ६० वस्तूंच्या शोधाची सहजसोप्या आणि रंजक भाषेत कथा सांगणारं नवं पुस्तक!
भन्नाटवैद्यक
श्वास रोखून धरायला लावणाऱ्या काही शोध, काही सर्जरीज आणि काही औषधोपचारांच्या नवलकथा!
माणसाचं अचाट धाडस करण्याचं शौर्य, धोका पत्करून मानवजातीचं भलं करण्याची जिद्द, निरपेक्षपणे केलेलं आत्मबलिदान, असीम कुतुहूल आणि अनपेक्षितरित्या लागलेला पण इतिहासाला कलाटणी देणारा एखादा भन्नाट शोध…
या सगळ्या सुरस कथा सांगणारं नवं पुस्तक!
संचाची एकूण मूळ किंमत ₹ ५००
सवलत किंमत ₹ ४५०
कुरियर चार्जेस ₹ ००
Hurry! only 982 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Madhushree Publication, विज्ञान
Reviews
There are no reviews yet.