डू इट टुडे- डारियस फरु
₹199.00 Original price was: ₹199.00.₹180.00Current price is: ₹180.00.
तुम्हाला तुमच्या कामातली चालढकल दूर करायची असेल, तुमची उत्पादकता वाढवायची असेल, आणि अधिकाधिक मोबदला मिळवायचा असेल, तर ते कसं साध्य करायचं यासाठी मी माझे ३० सर्वोत्तम लेख निवडले आहेत. आणि हा मार्ग फलदायी आणि अर्थपूर्ण जीवनाकडे घेऊन जातो. जर तुम्ही अशीच चालढकल करत राहिलात, तर तुम्ही चांगले उत्पादक होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही चांगले उत्पादक नसाल, तर तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही. म्हणूनच मी माझ्या या पुस्तकाची सुरुवात विलंबाच्या संघर्षावर मात कशी करायची असं सांगून केली आहे.
व्यवसाय अथवा वैयक्तिक जीवनातील तोटा, वेदना आणि अर्थपूर्ण जगणे यांतील हा वैयक्तिक प्रवास आहे.
यांतून मी तुम्हाला जास्तीतजास्त उत्पादनक्षमतेच्या मार्गावर नेतो. जेणेकरून आपली ‘वेळ’ संपण्यापूर्वी आपण आपली क्षमता साध्य करू शकू.
तर तुम्ही हे पुस्तक वाचायला तयार आहात? तुमचा होकार असेल, तर हे काम आजच करा, कारण उद्या कधीच येत नाही.
Reviews
There are no reviews yet.