गणिती – अच्युत गोडबोले
₹450.00 ₹405.00
गणिती हा वाचनीय ग्रंथ सर्वसाधारण वाचकांसाठी गणिताच्या इतिहासाचा पट सुंदरपणे उलगडून दाखवतो; या लक्षवेधक इतिहासातून अवगाहन करत असतात, ते गणित निर्माण करणार्या महत्त्वाच्या मोठमोठ्या गणिततज्ञांच्या विविध घटनांनी भरलेल्या जीवनाशीही वाचकाला अर्थपूर्ण असा चांगला परिचय होत जातो. यातूनच गणिताच्या अतिरथी महारथींमध्ये गणिताचा बादशहा कोण, गणिताचा शापित यक्ष कोण, निर्धन असूनही गणिताची श्रीमंती अंगाखांद्यांवर मिरवणारा गणिती कोण, जगाला कोडी घालणारा गणिती कोण, गणिताचा शिल्पकार हे बिरुद समर्थपणे पेलणारा गणिती कोण, प्रज्ञावंत असूनही विनम्र राहणारा गणिती कोण, गणितींमधल अतिसुप्रसिध्द घराण कोणत, गणिताच्या इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी ज्यांची नाव लिहिता येतील असे गणिती कोणते या संबंधातल ज्ञान वाचकाला होत राहत व तो अतीव गोडीन पुढेपुढे वाचतच राहतो.
Related products
-
-
Add to WishlistAdd to Wishlist
-
-
Reviews
There are no reviews yet.