मुसाफिर- अच्युत गोडबोले
₹280.00
विशेष सवलत: डिलेव्हरी चार्जेस नाहीत.
अच्युतच्या या पुस्तकाने मला चकित केलं आहे…. त्याचं सगळं व्यक्तित्व अफाट आहे… कुठे शहाद्याचे आदिवासी… आणि कुठे ते अमेरिकेतले सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रमुख मालक, ‘मुसाफिर’ म्हणजे… दहा दिवसांत सगळं तुरुंगविश्व उलगडणाऱ्या लेखकाची किती भेदक आणि व्यापक नजर… तीच गोष्ट वेश्यांच्या वस्तीबाबत… थक्क करणारं लिखाण… या सगळ्यांमध्ये दिसणारी त्याची व्यापक आत्मीयता… या लिखाणाला वाः म्हणायला धीर होत नाही. कारण ते वाः च्या पलीकडलं आहे…
अनिल अवचट
Hurry! only 44 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Reviews
There are no reviews yet.