साधार आणि सडेतोड – निळू दामले
₹200.00
साधार आणि सडेतोड गेल्या पन्नासेक वर्षांत जगभरातल्या अनेक पत्रकारांनी पत्रकारितेच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सणसणीत काम केलं आहे. युद्ध पत्रकारितेपासून
आर्थिक विषयांपर्यंत राजकारणातले घोटाळे चाहेर काढण्यापासून समाजातल्या उपेक्षितांचं अंतरंग दाखवण्यापर्यंत. टीव्ही पत्रकारितेपासून ब्लॉग लिखाणातून
व्यवस्थेला प्रश्न विचारण्यापर्यंत. या निडर आणि अभ्यासू पत्रकारांनी जगासमीर आदर्श पत्रकारितेचा वस्तूपाठ ठेवला आहे. पत्रकारिता किती भेदक, साधार
आणि सडेतोड असू शकते हे या पत्रकारांचं काम बघून कळतं.
Hurry! only 80 left in stock.
WhatsApp वर ऑर्डर करा.
Categories: Samakalin Prakashan, सामाजिक
Tags: Nilu Damale, Sadhar Aani Sadetod, Samakalin Prakashan, निळू दामले, समकालिन प्रकाशन, साधार आणि सडेतोड
Reviews
There are no reviews yet.