यशस्वी उद्योजकांनी लिहिलेल्या ४ पुस्तकांचा संच
₹1,148.00 Original price was: ₹1,148.00.₹999.00Current price is: ₹999.00.
स्वतः यशस्वी उद्योजकांनी लिहिलेली आणि तुमचं यशस्वी भविष्य घडवण्यासाठी मार्गदर्शन करणारी ४ उत्कृष्ट पुस्तके:
द डायरी ऑफ अ सीईओ – आयुष्य आणि व्यवसायासाठी ३३ नियम.
लेखक स्टीव्हन बार्टलेट हे द सोशल चेन या मल्टीनॅशनल कंपनीचे संस्थापक आहेत आणि जगभरातील यशस्वी उद्योजकांशी संवाद साधणारे सुप्रसिद्ध पॉडकास्ट होस्ट आहेत.
रिवर्क – तुमचं काम करण्याची पद्धत कायमची बदला.
लेखक जेसन फ्राइड आणि डेव्हिड हॅन्सन हे Basecamp या जागतिक स्तरावरील यशस्वी कंपनीचे संस्थापक असून कामकाजाच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देणारे उद्योजक आहेत.
झिरो टू वन – यशस्वी उद्योग, स्टार्टअप उभारण्यासाठी विचारमंथन.
लेखक पीटर थील हे PayPal चे सहसंस्थापक आहेत. त्यांनी स्पेसएक्स आणि फेसबुक यांसारख्या प्रकल्पांना भांडवल पुरवलं आहे.
बोलू नका, करून दाखवा – कृतीतून यश मिळवा.
लेखक राज शामानी हे Shamani Industries चे संस्थापक असून त्यांच्या कृतीवर आधारित दृष्टिकोनामुळे तरुण उद्योजकांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
Reviews
There are no reviews yet.