Previous

प्रोफेसर ची डायरी-डॉ. लक्ष्मण यादव

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.
Next

हिडन पोटॅन्शिअल- अ‍ॅडम ग्रँट

Original price was: ₹350.00.Current price is: ₹315.00.

द पॉवर ऑफ पॉजिटीव्ह थिंकिंग-नॉर्मन व्हिन्सेंट पील

Original price was: ₹250.00.Current price is: ₹225.00.

१.५ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित झालेले तुफानी खपाचे
आंतरराष्ट्रीय लोकप्रिय पुस्तक, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंगने
जगभरातल्या स्त्री-पुरुषांना त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आणि
समाधान शोधण्यासाठी मदत केलेली आहे. डॉ. नॉर्मन व्हिन्सेंट पील
यांनी दिलेल्या विश्वासाच्या आणि प्रोत्साहनाच्या प्रेरित करणाऱ्या
शब्दांमुळेच हे शक्य झाले आहे.
वाचकाला एक आनंदी, समाधानी आणि अनमोल आयुष्य जगता
यावे यासाठी मदत करणे, या एकमेव उद्देशाने हे जबरदस्त पुस्तक
लिहिलेले आहे. आपल्या कृतीला विश्वासाची जोड दिली तर काय
चमत्कार होऊ शकतात हे
डॉ. पील यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.

 

या पुस्तकामध्ये स्वतः आजमावून बघता येतील अशी काही तंत्र सांगितलेली आहेत.
त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उत्साह आणू शकता आणि तुमच्या
आकांक्षा आणि आशा पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जाही
त्यातून मिळवू शकता.

या पुस्तकातून तुम्हाला खालील गोष्टी शिकायला मिळतील

•स्वतःवर आणि तुमच्या प्रत्येक कामावर विश्वास ठेवा.
•निर्धाराने कामाला लागा.
•तुमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती विकसित करा.
•सारखी काळजी करणे सोडून द्या आणि एक निवांत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा.
•तुमची वैयक्तिक आणि व्यावसायिक नाती जोपासा आणि सुधारा.
•तुमच्या आसपासच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवा.
• स्वतःवर प्रेम करा.

WhatsApp वर ऑर्डर करा.

Additional information

Weight 234 g

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द पॉवर ऑफ पॉजिटीव्ह थिंकिंग-नॉर्मन व्हिन्सेंट पील”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping cart

0
image/svg+xml

No products in the cart.

Continue Shopping