Previous
Previous Product Image

रेड लाइट डायरीज…ख़ुलूस – समीर गायकवाड

270.00
Next

नायजेरिया – डॉ. राजेश कापसे

135.00
Next Product Image

विज्ञानाने मला काय दिले?- विनोद शिरसाठ

90.00

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे. ज्यांचे औपचारिक शिक्षण विज्ञानशाखेत झालेले आहे आणि जे या ना त्या प्रकारे उपयोजित विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत होते किंवा आहेत, अशा विविध क्षेत्रांतील (३५ ते ८५ वयोगटातील) १२ मान्यवरांचे लेख या पुस्तकात आहेत. हे पुस्तक वाचून, विज्ञान ही मूलतः विचारपद्धती आहे आणि मानवजातीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिचा अंगिकार जास्तीत जास्त झाला पाहिजे, असेच चित्र पुढे येईल. डॉ. दाभोलकरांना तरी आणखी वेगळे काय हवे होते ?

Hurry! only 100 left in stock.
Add to Wishlist
Add to Wishlist
WhatsApp वर ऑर्डर करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विज्ञानाने मला काय दिले?- विनोद शिरसाठ”

Your email address will not be published. Required fields are marked *

3 × 5 =

Shopping cart

1

Subtotal: 135.00

View cartCheckout