आपण का झोपतो? मॅथ्यू वॉकर
₹350.00 Original price was: ₹350.00.₹300.00Current price is: ₹300.00.
या पुस्तकातून एक मेंदूविज्ञान शास्त्रज्ञ आपल्याला दाखवून देतो, की रात्री चांगली झोप घेतल्यास आपण अधिक हुशार, अधिक आकर्षक, सडपातळ, आनंदी आणि निरोगी होऊ शकतो, तसंच कर्करोगालाही आपल्यापासून चार हात लांब ठेवू शकतो… खरंच या पुस्तकामुळे माझे डोळे उघडले!’ – मार्क ओ कॉनेल, गार्डियन ‘झोप, स्वप्नांचा प्रदेश आणि झोपेशी संबंधित आजार यांबद्दल सध्याच्या संशोधनांचा दाखला देऊन वॉकर झोपेबद्दलचे गूढ बाजूला सारतात. बाळांच्या बाबतीत झोपेचं महत्त्व ते आरईएम झोपेत स्वप्न पडण्याचा आजारांशी असलेला संबंध असे अनेक मुद्दे ते समजावून सांगतात. हे पुस्तक ‘‘जागं’ करतं.’ – बार्बरा कायझर, नेचर
“वाचावंच असं पुस्तक. जागतिक कीर्तीचे मेंदूविज्ञान शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ मॅथ्यू वॉकर आपल्याला झोपेबद्दलच्या शास्त्रीय जगाची अद्भुत आणि विलक्षण अशी सैर करून आणतात…. ज्यामुळे कदाचित तुमचं आयुष्यच बदलून जाऊ शकतं. आजच्या धकाधकीच्या, तणावपूर्ण काळात हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचं ठरतं.’
-अॅडम गॅझली, द डिस्ट्रॅक्टेड माइड्सचे सहलेखक
Reviews
There are no reviews yet.