लोकशाहीचे व्याकरण ( Lokshahiche Vyakran )- न्या. पी. बी. सावंत

लोकशाहीचे व्याकरण ( Lokshahiche Vyakran )- न्या. पी. बी. सावंत

  • Rs. 350.00
    Unit price per 
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

भारतचे संविधान अस्तित्वात येऊन ६० वर्षांपेक्षा अधिक वर्षे लोटली असूनही लोकांची अशीच धारणा आहे की नोकरशाही आणि मंत्रीगण हे आपले मालक आहेत. वाईट गोष्ट म्हणजे नोकर शहा आणि मंत्र्यांनाही तसेच वाटते आणि ते (लोक) प्रजाजन म्हणून तर या देशात आपल्याला लोकशाहीऐवजी सरंजामशाही राजवट अनुभवाला येते. जनतेचा हा गैरसमज दूर झाल्याखेरीज या देशात लोकशाही रुजणार नाही. केवळ निवडणुका घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. शासनसत्तेच्या दैनंदिन कारभारात लोकांचा क्रियाशील सहभाग असला पाहिजे. त्यातूनच खरी आणि भक्कम लोकशाही निर्माण होऊ शकते 

 

प्रकाशक

 भाष्य प्रकाशन

ISBN

 

पुस्तकाची पाने

226 

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend