विवेकाच्या वाटेवर - VIVEKACHYA VATEWAR- लेखक - हमीद दाभोलकर

विवेकाच्या वाटेवर - VIVEKACHYA VATEWAR- लेखक - हमीद दाभोलकर

  • Rs. 190.00
    Unit price per 
  • Save Rs. 35


विवेकाच्या वाटेवर - उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट
डॉ. नरेन्द्र दाभोलकर यांच्या खुनानंतर अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ थांबते की काय अशी भीती अनेकांनी व्यक्त केली होती. पण ती चळवळ थांबण्याऐवजी अधिक जोराने पुढे गेली. या पुस्तकात डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांचे व डॉ. दाभोलकरांचे वैयक्तिक व वैचारिक नाते संबंध, चळवळीचा विविध क्षेत्रातील संघर्ष याविषयी लिहिले आहे याशिवाय त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर तपासातील अडचणी, सरकारची असंवेदनशीलता यावरही प्रकाश टाकला आहे.

We Also Recommend