१०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू  ( 100 Things Successful People Do ) -निगेल कंबरलँड | अनुवाद  विनिता गनबोटे

१०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू ( 100 Things Successful People Do ) -निगेल कंबरलँड | अनुवाद विनिता गनबोटे

  • Rs. 200.00
    Unit price per 
  • Save Rs. 50
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

'जीवन यशस्वी करण्यासाठी तुमचे मार्गदर्शक'
तुम्ही आयुष्यात जी काही लहान-मोठी, महत्वाकांक्षी, आव्हानात्मक स्वप्ने
पाहिली असतील ती सत्यात उतरविण्यासाठी हे पुस्तक तुमचं मार्गदर्शक ठरेल.
तुमच्या स्वप्नातील कोणत्याही ध्येयाप्रत पोहचण्यासाठी, चातुर्याने, आनंदाने
योग्य वाटचाल करण्यासाठी उपयुक्त अशा नानाविध कल्पना व तत्वे यांचा
समावेश 'यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे' या पुस्तकात आहे.
यातील प्रत्येक प्रकरणातील वैशिष्ट्यपूर्ण नवनवीन कल्पनांद्वारे सकारात्मक
मानसिकता व जीवनात यशाकडे नेणाऱ्या योग्य सवयींसाठी मार्गदर्शन मिळते..
“यशस्वी लोकांनी अंगिकारलेली १०० तत्वे' हे पुस्तक प्रत्येकाच्या
जीवनसाफल्यासाठी मार्गदर्शक ठरेल.

पुस्तकाचे नाव  १०० थिंग्स सक्सेसफुल पीपल डू / 100 Things Successful People Do 
लेखक  निगेल कंबरलँड /  Nigel Cumberland , 
अनुवाद  विनिता गनबोटे / Vinita Ganbote
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

 

पुस्तकाची पाने 219
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend