२१व्या शतकासाठी २१ धडे ( 21 vya shatakasathi 21 dhade ) - युवाल नोआ हरारी - अनुवाद : सुनील तांबे

२१व्या शतकासाठी २१ धडे ( 21 vya shatakasathi 21 dhade ) - युवाल नोआ हरारी - अनुवाद : सुनील तांबे

  • Rs. 400.00
    Unit price per 
  • Save Rs. 100
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

सेपियन्स आणि होमो डेअस या जग प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक युवाल नोआ हरारी यांचे वर्तमानातील वास्तवावर प्रकाश टाकणारे पुस्तक. आपण कल्पित -कथा रचल्या
आपल्या प्रजातीनी एकत्र यावं यासाठी
आपण निसर्गाचं दमन केलं
स्वतः शक्तिशाली होण्यासाठी

आता आपण जीवनाची
पुनर्रचना करत आहोत
आपल्या अतिरानटी इच्छांच्या पूर्ततेसाठी
पण आपण याहून अधिक
स्वतःला ओळखलंय का?
की आपण लावलेले शोध आपल्यालाच
असंबद्ध ठरवणार आहेत?

पुस्तकाचे नाव
२१व्या शतकासाठी २१ धडे 
लेखक  युवाल नोआ हरारी

प्रकाशक

 मधुश्री पब्लिकेशन 

ISBN

 9788194129875

पुस्तकाची पाने

392

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend