
आकलन (Aakalan) -नरहर कुरुंदकर
घडलेल्या घटनांचा अर्थ -अन्वयार्थ कसा लावायचा, महापुरुषांच्या जीवनाकडे खरंच कसं पहायला हवं हे जाणून घ्यायचं असेल तर कुरुंदकर लिखाणाला पर्याय नाही.
नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सम्राट अकबर, आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांकडे आणि कार्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी, हे पुस्तक वाचकाला देते.
नरहर कुरुंदकर यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेले हे पुस्तक त्या काळातील, इतिहासातीलच नाही तर आजच्या परिस्थितीचे एक नवे आकलन आपल्याला देते.
प्रकाशक | देशमुख अँड कंपनी |
---|---|
ISBN |
|
पुस्तकाची पाने |
226
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |