Agile म्हणजे काय रे भाऊ -सचिन धायगुडे

Agile म्हणजे काय रे भाऊ -सचिन धायगुडे

  • Rs. 200.00
    Unit price per 
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 

प्रोजेक्ट्सवर , विशेषकरुन agile पद्धती वापरणा-या
प्रोजेक्ट्सवर काम करताना, मला अनेक प्रश्न पडत गेले.
त्यातल्या काही प्रश्नांची मला उकल झाली (निदान असं मला
तरी वाटतंय!), काही प्रश्नांची उत्तरे अर्धवट समजली असावीत
आणि काही प्रश्न तर अजूनही अनुत्तरित आहेत!

प्रत्येक दिवस काहीतरी नविन शिकवून गेला, आणि जातोय.
जसा हा प्रवास पुढे चालू राहील तशी कदाचित या पुस्तकातील
काही उत्तरेही मला या नव्याने समजतील, बदलतील!

चकल्या, लाडू, पुरणपोळी, कोशिंबीर अशी दैनंदिन जगण्यातली
उदाहरणे वापरून , तर कधी पौराणिक कथांमधील संदर्भातून ,
मला समजलेले agile आणि project managementचे काही
concepts सोप्या भाषेत उलगडून सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे.

तुमच्या सर्वांच्या feedback मधुन आणि इथून पुढच्या प्रवासातून
आपल्या सगळ्यांना अजून शिकायला मिळेलच. तुमचा प्रतिसाद खूप
महत्वाचा आहे. तेव्हा तो आमच्या पर्यंत नक्की पोहचवा.

Agile चे १२वे principle हेच सांगते की सुधारणेला कायम वाव असतो.
(Reflect at regular intervals to become more effective!)

 

 पुस्तक  Agile म्हणजे काय रे भाऊ / Agile Mhanje kay re bhau 
लेखक सचिन धायगुडे / Sachin Dhaygude
प्रकाशक ऋचित प्रकाशन / Ruchit Publications
ISBN

978-8194486497

पुस्तकाची पाने
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend