
अन्वय (Anvay) - नरहर कुरुंदकर
राजकारणातील एकाधिकारशाही, सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील जातीयवाद आणि हिंदु मुसलमानांच्या एकते आड येणारा धर्म ह्या तीन अंगानी भारतातील ज्या महत्वाच्या समाजसुधारकांनी कार्य केले त्यांच्या कर्तृत्वाचा 'अन्वय' लावणारे लेख ह्या संग्रहात संकलित केले आहेत.
१. लोकहितवादी
२. राजर्षी शाहू
३. स्वातंत्र्यवीर सावरकर
४. मार्क्स व गांधी
५. कर्मवीर भाऊराव पाटील
६. कर्मयोगी अण्णासाहेब सहस्रबुद्धे
७. लॉर्ड माउंटबॅटन
८ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन
९. एकाधिकारशाही
१०. जातीयवाद
११. धर्म आणि मन
प्रकाशक | देशमुख अँड कंपनी |
---|---|
ISBN |
9789386931207 |
पुस्तकाची पाने |
226
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |