अन्वयार्थ (Anvayarth)- संजीव चांदोरकर

  • Rs. 270.00
    Unit price per 
  • Save Rs. 30


भारतीय अर्थव्यवस्था, जागतिक भांडवलशाही, बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील घडामोडींचा सोप्या शब्दात “अन्वयार्थ”

(भाग १, २ व ३ / पाने : प्रत्येकी १२०)

भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी अन्वयार्थ १
जागतिक भांडवलशाहीतील घडामोडी अन्वयार्थ २
बँकिंग व वित्त क्षेत्रातील घडामोडी अन्वयार्थ ३


भारतीय व जागतिक अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, वित्त भांडवल अशा विषयांवर संजीव चांदोरकर गेली अनेक वर्षे विविध माध्यमांतून, सोशल मीडियावरून मराठीत सातत्याने लिखाण करीत आहेत. आजच्या माहिती-युगात घडामोडी घडल्या की आपल्याला लगेच पोचतात. मुद्दा असतो दृष्टिकोनाचा, पर्स्पेक्टिव्हचा, “अन्वयार्थ” लावण्याचा! संजीव चांदोरकर तेथे आपल्याला मदत करतात!

 

प्रकाशक लोकवाङ्मय गृह
ISBN

-

पुस्तकाची पाने  प्रत्येकी 120 

 

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend