
अर्थसाक्षर व्हा!- सीए अभिजीत कोळपकर
आपण कमवलेले पैसे कुठे जातात हे समजत नसेल आणि तुम्हाला आर्थिक यश प्राप्त करून
समाधानी आयुष्य जगायचे असेल, तर हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे.
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य
आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावी, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे
करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे
यांचे उत्तम मार्गदर्शन 'अर्थसाक्षर व्हा!' मध्ये वाचायला मिळते.
गेली अनेक वर्षे आर्थिक विषयांचे अभ्यासक असणारे
सीए अभिजीत कोळपकर यांनी साध्या, सोप्या आणि प्रभावी पद्धतीने
वाचकांना अर्थजतन व अर्थ संवर्धन समजावले तर आहेच.
पण याचबरोबर जीवनातून आनंद कसा मिळवायचा
हेही वाचकाला उमजेल.. हे महत्वाचे!
पुस्तकाचे नाव | अर्थसाक्षर व्हा! /Arthsakshar Vha |
---|---|
लेखक | सीए अभिजीत कोळपकर/ Abhijeet Kolapkar |
प्रकाशक | अर्थसाक्षर प्रा. लि |
ISBN |
9788195410613 |
पुस्तकाची पाने | 389 |
बाईंडिंग | पेपरबॅक |