आर्टिफिशियल इंटेलिजन्स - अच्युत गोडबोले

आर्टिफिशियल इंटेलिजन्स - अच्युत गोडबोले

  • Rs. 250.00
    Unit price per 

Order On WhatsApp


विशेष सवलत: २५० रुपयांचे पुस्तक २५० रुपयांत घरपोच (महाराष्ट्रात कुठेही). कुठलेही अतिरिक्त कुरियर चार्जेस नाही. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स
जग हादरवणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख इतिहास, उपयोग आणि भविष्य यांचा रंजक वेध!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स १९५० च्या दशकांपासून बघितलं गेलेलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं स्वप्न अनेक खाच खळगे पार करत मशीन लर्निंग, डीप लर्निंग, न्यूरल नेटवर्क्स, नॅचरल लँग्वेज अशा अनेक तंत्रज्ञानांच्या मदतीनं आता पूर्णत्वास येतंय. कला क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रात धुमाकूळ घालायला ते आता सज्ज झालंय. या कल्पनेमागचा इतिहास, वेगवेगळ्या तंत्रज्ञानांची ओळख, त्याचे उपयोग, त्याचे भविष्यात होणारे विपरीत परिणाम, UBI या सगळ्याचा वेध घेणारं पुस्तक म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’

 

पुस्तकाचे नाव

आर्टिफिशियल इंटेलिजन्स

लेखक

अच्युत गोडबोले 

प्रकाशक

मधुश्री पब्लिकेशन 

ISBN

 978-81953772-7-5

पुस्तकाची पाने

363

बाईंडिंग

पेपरबॅक We Also Recommend


Customer Reviews

Based on 1 review Write a review