असा होता टिपू सुलतान ( Asa Hota Tipu Sultan ) - सरफराज अहमद

असा होता टिपू सुलतान ( Asa Hota Tipu Sultan ) - सरफराज अहमद

  • Rs. 160.00
    Unit price per 
  • Save Rs. 20
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 

टिपू सुलतान कोण होता?

हिंदू प्रपिडक?
क्रूरकर्मा?
सत्तापिपासू राज्यकर्ता?
माथेफेरू सुलतान?
मूलतत्त्ववादी धर्मांध?

वसाहतवादाने लादलेल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक पारतंत्र्याला नाकारणारा स्वातंत्रवीर?
दुष्काळात शेतकऱ्यांची काळजी वाहणारा कृषकांचा राजा?
रयतेच्या आर्थिक प्रगतीची स्वप्ने पाहणारा लोकांचा राजा?
साखर कारखाने, रेशीम उद्योग उभारणारा, धरणे बांधणारा आधुनिकीकरणाचा वाहक?

हे सर्व जाणून घ्या सरफराज अहमद लिखित, "असा होता टिपू सुलतान" या पुस्तकात.

 

प्रकाशक

भूमी प्रकाशन

ISBN


पुस्तकाची पाने


बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend