अशोक : भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध ( Ashok : Bhartachya Harvalelya Samratacha Shodh ) - चार्लस अॅलन , अनुवाद - डॉ. धनंजय चव्हाण

अशोक : भारताच्या हरवलेल्या सम्राटाचा शोध ( Ashok : Bhartachya Harvalelya Samratacha Shodh ) - चार्लस अॅलन , अनुवाद - डॉ. धनंजय चव्हाण

  • Rs. 585.00
    Unit price per 
  • Save Rs. 65
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

 अखंड भारतावर कल्याणकारी राज्य स्थापन करणारा सम्राट अशोक हा इतिहासातील बहुधा पहिलाच शासक (राजा) होय. ब्रिटिश लेखक व प्रसिद्ध इतिहासकार असणाऱ्या चार्लस अॅलन यांनी २०१२ ला Ashoka : the search for India's Lost Emperor हा ग्रंथ इंग्रजीत लिहिला. नुकताच या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद डॉ. धनंजय चव्हाण यांनी केला आहे.

भारताच्या हरवलेल्या आणि आपले त्याच्याशी अतूट नाते असलेल्या सम्राट अशोकाचा शोध होय. सम्राट अशोकाची शोधकथा आपल्याला ग्रीस, इजिप्त, सप्तसिंधूच्या प्रदेशातून भारतीय उपखंडात घेऊन जाते. या प्रवासात सिकंदर (अलेक्झांडर), चंद्रगुप्त, हर्षापासून गुप्त व सातवाहनांपर्यंत अनेक सम्राट आपल्याला भेटतात. तसेच फाहेन व ह्युएन-त्संगच्या साहसी प्रवासातील तपशील नोंदी दिशानिर्देश करतात.

ग्रंथाची पाने ४८० असून, ग्रंथाचा आकार ५.५"×८.५" इंच आहे.

प्रकाशक Embassy Books
ISBN 9789386450845
पुस्तकाची पाने 480
बाईंडिंगWe Also Recommend