अॅस्ट्रोफिजिक्स फॉर पीपल इन अ हरी - नील डीग्रास टायसन

अॅस्ट्रोफिजिक्स फॉर पीपल इन अ हरी - नील डीग्रास टायसन

  • Rs. 270.00
    Unit price per 
  • Save Rs. 30
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

विज्ञानाच्या सर्वच शाखांना वर येण्याची संधी या कालखंडात लाभलेली असली, तरी खगोलशास्त्राचा यात अग्रक्रम लागतो. मला वाटते, त्याचे उत्तर मला ठाऊक आहे. आपण सर्वच जण कधी ना कधी वर रात्रीच्या आकाशाकडे पाहून - या सगळ्याचा अर्थ काय, हे सगळे कसे चालते आणि आपले या प्रचंड विश्वातले नेमके स्थान तरी काय - या प्रश्नांनी अचंबित झालो असू. पाठ्यपुस्तकांतून, वर्गातून किंवा माहितीपटातून हे विश्वासंबंधीचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये; पण हे सर्व थोडक्यात का होईना नीट

समजून घ्यायची तुमची इच्छा असेल, तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. विश्व समजून घेण्यासाठी उपयुक्त अशा सर्व आधुनिक कल्पना आणि शोधांसंबंधी सहजगत्या विचार करण्याची क्षमता हे छोटेसे पुस्तक तुम्हाला मिळवून देऊ शकेल. मी यात यशस्वी झालो, तर किमान माझ्या क्षेत्रातील वैचारिक संस्कृतीशी तुम्ही परिचित व्हाल आणि कदाचित आणखी जाणून घेण्याची तुम्हाला इच्छा होईल.

 

पुस्तकाचे नाव  अॅस्ट्रोफिजिक्स फॉर पीपल इन अ हरी /Astrophysics for People in a Hurry
लेखक  नील डीग्रास टायसन  / Neil deGrasse Tyson
प्रकाशक मधुश्री पब्लिकेशन 
ISBN

978-81-953772-2-0

पुस्तकाची पाने 191
बाईंडिंग पेपरबॅक 


We Also Recommend