चेहऱ्यामागची रेश्मा ( Cheharyamagachi Reshma )- रेश्मा कुरेशी अनुवाद - निर्मिती कोलते
धगधगत्या अॅसिडनं जळलेल्या सतरा वर्षांच्या रेश्माच्या चेहऱ्यामागची अदम्य जिद्द...
जिनं आंतरराष्ट्रीय रॅम्पवर सौन्दर्याची नवी व्याख्या प्रस्थापित केली...
अशा रेश्मा कुरेशीची आत्मकथा...
प्रकाशक | मेहता पब्लिशिंग हाऊस |
---|---|
ISBN |
9789353173678 |
पुस्तकाची पाने | 176 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |