
छत्रपति शिवाजी महाराजांकडून नेतृत्व प्रशिक्षण ( Chatrapati Shivaji maharajandun netrutva prashikshan ) - डॉ. नीतीन परब , सायरस एम गोंडा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातून आजच्या तरुणाला, नेतृत्वाला शिकण्यासारखं बरंच काही आहे, हे पुस्तक नेमकं तीच शिकवण आपल्यापुढे ठेवतं.
या पुस्तकातील प्रत्येक चाप्टर तीन भागात विभागले आहे.
पहिला भाग या महान नेत्याच्या आयुष्यातील घटना आपल्याला सांगतो,
दुसरा भाग त्यातून एक लीडर म्हणून तुम्ही काय शिकू शकता ते सांगतो
व तिसरा भाग ही शिकवणं तुम्ही थेट आताच्या तुमच्या आयुष्यात कशी वापरू शकता ते सांगतो.
प्रकाशक | Embassy Books |
---|---|
ISBN | 9789383359233 |
पुस्तकाची पाने | 173 |
बाईंडिंग |
Paperback |