मित्र जोडा लोकांना प्रभावित करा ( Mitra Joda Lokana Prabhavit Kara ) -डेल कार्नेगी

  • Rs. 140.00
    Unit price per 
  • Save Rs. 35

Order On WhatsApp

डेल कार्नेगी यांच्या पुस्तकाने माझे आयुष्य बदलले...
-वॉरेन बफे

आंतरराष्ट्रीय लेखक डेल कार्नेगी यांनी आपल्या विपुल , संवादात्मक शैलीत , मानसिक तणावातून बाहेर कसे जावे ? आणि आपले जीवन अधिक फायद्याचे कसे बनवावे ?यासाठी खालील व्यावहारिक सल्ले आणि तंत्र प्रदान केलेले आहे.

  • सहजपणे आणि पटकन आपले मित्र बनवा .
  • तुमच्या व्यवहाराने इतरांना आकर्षित करा .
  • आपले संवाद कौशल्य वाढवा आणि अधिक मनोरंजक व्हा .
  • नवीन ग्राहक आणि हितचिंतक मिळवा.

   मित्र जोडा व लोकांना प्रभावित करा.
      या पुस्तकाने आपण आपल्या नातेसंबंधात बदल घडवून आणू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व लोकांबरोबरच्या व्यवहारात सुधारणा करू शकतो.


We Also Recommend