दुनियादारी ( Duniyadari ) - सुहास शिरवळकर

दुनियादारी ( Duniyadari ) - सुहास शिरवळकर

  • Rs. 405.00
    Unit price per 
  • Save Rs. 45


ही आहे एक काल्पनिक सत्यकथा  !

तुमची, माझी, आपल्या मित्रांची , घराघरातून नित्य घडत असणारी .

म्हणूनच जो पर्यंत दोस्ती-यारी, दुष्मनी , आनंद – दु:ख, प्रेम – मत्सर या भावना मानवी मनात अनंत आहेत; तो पर्यंत ही काल्पनिक

परंतु प्रातिनिधिक असलेली सत्यकथा अमर आहे.

पुस्तक  दुनियादारी/ Duniyadari 
लेखक  सुहास शिरवळकर / Laxmikant Deshmukh
Weight
ISBN

 

पुस्तकाची पाने


बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग

 


We Also Recommend