एक धैर्यशील योद्धा ( Ek Dhairyashil Yuddha )- गांधी : संकेत मुनोत, मेघा सुतार
यापूर्वी जगभर गांधीजींवर प्रचंड लेखन झाले असताना ही छोटी पुस्तिका प्रकाशित करून तुम्ही काय साध्य करू इच्छिता ? या प्रश्नाला आमच्यापरीने उत्तर असेल की गांधी विचारांचा सहवास कोणत्याही काळातील तरुणाईला भुरळ घालणारा असाच आहे; आम्हांला या धैर्यशील योद्ध्याने शिकवलेली शूरांची अहिंसा जगण्याचा भाग बनवायची आहे. त्यासाठी गांधी विचारांचे किमान संकलन, त्यांचा जीवनक्रम वाचकांसमोर ठेवून त्यांचेवर उडवलेली अफवेची राळ प्राणप्रणाने दूर करत राहू.
प्रकाशक |
राष्ट्र सेवा दल |
ISBN |
- |
पुस्तकाची पाने |
|
बाईंडिंग |
पेपरबॅक |