इलॉन मस्क ( Elon Musk ) -अॅश्ली  व्हॅन्स

इलॉन मस्क ( Elon Musk ) -अॅश्ली व्हॅन्स

  • Rs. 405.00
    Unit price per 
  • Save Rs. 45


पेपाल, टेस्ला मोटर्स, स्पेसएक्स आणि सोलरसिटी या कंपन्यांची स्थापना करणारा अवलिया माणूस म्हणजे इलॉन मस्क! या साऱ्याच कंपन्यांनी व्यवसाय व उद्योगक्षेत्र यांमध्ये एक नवी लाट निर्माण केलेली आहे. सतत धोके पत्करणारा इलॉन अपयशांना घाबरून मागे हटत नाही. तो मानवजातीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत धडपडत असतो. हे पुस्तक म्हणजे इलॉन मस्कने मानवजातीचा प्रवास मंगळाच्या दिशेने न्यावा का, या महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर देणारा हा
मूलभूत लेखाजोखा आहे. इलॉन मस्कच्या आयुष्याची गाथा आणि त्याची विजिगीषू वृत्ती यांचे यथार्थ चित्रण हे पुस्तक करते.

पुस्तकाचे नाव
इलॉन मस्क
लेखक   अॅश्ली  व्हॅन्स
प्रकाशक जायको पब्लिशिंग हाऊस 
ISBN
978-93-90085-23-1
पुस्तकाची पाने 338
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend