द आंत्रप्रन्योर ( The Entrepreneur ) - शरद तांदळे

  • Rs. 225.00
    Unit price per 
  • Save Rs. 25
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

द आंत्रप्रन्योर  या पुस्तकात शरद तांदळे यांनी त्यांना जीवनात उद्योजक होतांना आलेले अनुभव प्रामाणिकपणे मांडले आहेत. स्वतःच्या जीवनातील  विविध प्रसंगातून लेखक यशस्वी उद्योजक कसे झाले आहेत, याची प्रामाणिक व वास्तविक मांडणी या पुस्तकातून करण्यात आली आहे.
रॅट रेस, मेंटर, जॉब, स्ट्रगल, इन्स्पिरेशन,स्टार्ट अप,आंत्रप्रन्योर, ऍस्पिरेशन,वर्कलोड, बॉस, व्हिजन व पॅशन या विविध प्रकरणातून लेखकाने आपले अनुभव मांडले आहेत.
पुस्तक  द आंत्रप्रन्योर/ The Entrepreneur 
लेखक  शरद तांदळे /Sharad Tandale
Weight gm
ISBN 9788193446874
पुस्तकाची पाने

183

बाईंडिंग

कार्ड बाईंडिंग


We Also Recommend