जॉर्जेस अँड द बिग बँग ( Georges and the big bang ) - ल्युसी आणि स्टीफन हॉकिंग | अनुवाद - प्रमोद जोगळेकर

जॉर्जेस अँड द बिग बँग ( Georges and the big bang ) - ल्युसी आणि स्टीफन हॉकिंग | अनुवाद - प्रमोद जोगळेकर

  • Rs. 446.00
    Unit price per 
  • Save Rs. 49
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

एरिक हे वैज्ञानिक सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधी संशोधन करत असतात. मानवजातीला हितकर असे काही निष्कर्ष त्यांच्या दृष्टिपथात असतात; पण टोरेग या संघटनेचे लोक एरिकच्या या संशोधनामुळे पृथ्वी नष्ट होणार आहे, असा अपप्रचार करत असतात. कॉसमॉस या एरिककडे असलेल्या संगणकाचा गैरवापर केल्याचा आरोप एरिक यांच्यावर ठेवून, त्यासंदर्भात हाड्रॉन कोलायडरवर ताबडतोब मानव हितचिंतक संघाच्या बैठकीचं आयोजन केलं जातं. अर्थातच एरिक कॉसमॉससह त्या बैठकीला रवाना होतात; पण ते गेल्यानंतर त्यांचा जीव धोक्यात असल्याचा संदेश रीपनकडून जॉर्जला मिळतो. बैठकीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून एरिक आणि अन्य भौतिक वैज्ञानिकांना ठार मारून त्यांच्या विधायक संशोधनावर कायमचा पडदा पाडायचा टोरेग संघटनेचा डाव असतो. हा डाव उधळण्यासाठी निघालेल्या जॉर्ज आणि अँडीवर कोणती संकटं कोसळतात? ते बैठकीच्या ठिकाणी पोचण्यात यशस्वी होतात का... जाणून घेण्यासाठी अवश्य वाचा ‘जॉर्जेस अँड द बिग बँग.’  

प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN

9789353171124

पुस्तकाची पाने 272
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend