जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट ( Georges Cosmik treasure hunt ) - ल्युसी आणि स्टीफन हॉकिंग | अनुवाद - प्रमोद जोगळेकर

जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट ( Georges Cosmik treasure hunt ) - ल्युसी आणि स्टीफन हॉकिंग | अनुवाद - प्रमोद जोगळेकर

  • Rs. 446.00
    Unit price per 
  • Save Rs. 49
Shipping calculated at checkout.

Order On WhatsApp

‘जॉर्जेस कॉस्मिक ट्रेझर हंट’ ची कथा फिरते शाळकरी वयातील जॉर्ज, त्याचे आई-वडील आणि आजी, एरिक हे वैज्ञानिक, त्यांची मुलगी अँनी, एरिकचे सहकारी रीपन, त्यांच्या मित्राचा मुलगा एमिट आणि एरिकचा ‘कॉसमॉस’ नावाचा ताकदवान, हुशार संगणक यांच्याभोवती. ग्लोबल स्पेस एजन्सीमध्ये एरिक काम करत असताना त्या एजन्सीद्वारे होमर नावाचा यंत्रमानव मंगळावर पाठवला जातो; पण काही दिवसांनंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटतो आणि जेव्हा तो परत नियंत्रण कक्षाच्या संपर्कात येतो, तेव्हा तो विचित्र वागत असतो. दरम्यान, अँनीला परग्रहावरून असा संदेश येतो, की होमरला दुरुस्त केलं नाही तर पृथ्वीचा नाश होईल. म्हणून अँनी आणि जॉर्ज मोठ्या माणसांना कल्पना न देता मंगळावर पोचतात, एरिकना हे समजल्यावर तेही मंगळावर जातात. तिथे काय होतं? अँनीला संदेश कोणी पाठवलेला असतो? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आणि एकूणच अंतराळाविषयीची रंजक माहिती मिळवण्यासाठी ही कादंबरी वाचली पाहिजे.

प्रकाशक मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN

9789353171100

पुस्तकाची पाने 242
बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend