
बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र ( Bikat Paristhitisathi Uttam Arthashastra ) - अभिजीत बॅनर्जी व एस्थर डफ्लो
२०१९ साली अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराने भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक अभिजीत बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी एस्थर डफ्लो यांना
सन्मानित करण्यात आले.
'वैश्विक गरीबी समूळ नष्ट करण्याच्या प्रयोगावर केलेल्या संशोधनासाठी' हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला.
अभिजीत बॅनर्जी यांनी १९८३ मध्ये जे एन यू मधून एमए पर्यंतचे शिक्षण पूर्ण करुन त्यानंतर हार्वर्ड विद्यापीठातून पीएचडी केली. भारतातल्या विकलांग मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल, यासाठी अभिजीत बॅनर्जी यांनी एक संशोधन पेपर लिहिला होता. त्याचा तब्बल ५० लाख मुलांना फायदा झाला आहे.
त्यांचे 'Good Economics for Hard Times' हे इंग्रजी पुस्तक जगभर गाजले व चर्चिल्या गेले आहे.
मधुश्री पब्लिकेशन हे बहुचर्चित पुस्तक मराठीत आणत आहे.
पुस्तकाचे नाव | बिकट परिस्थितीसाठी उत्तम अर्थशास्त्र / Good Economics for Hard Times |
---|---|
लेखक | अभिजीत बॅनर्जी व एस्थर डफ्लो / Abhijeet Bannerji, Esther Duflo |
प्रकाशक | मधुश्री पब्लिकेशन |
ISBN |
|
पुस्तकाची पाने | 450 |
बाईंडिंग |
पेपरबॅक |