गुजरात फाईल्स ( Gujarat files ) -  राणा अय्युब , डॉ. दीपक बोरगावे

गुजरात फाईल्स ( Gujarat files ) - राणा अय्युब , डॉ. दीपक बोरगावे

  • Rs. 270.00
    Unit price per 
  • Save Rs. 30


या पुस्तकातील वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि पोलीस यांची
संभाषणे ही या भूमीतील कोर्टात लोंबकळत राहिलेल्या केसेसना संहिता, संदर्भ
आणि पुरावे देतात; त्याला दुजोरा देतात.

जे गुन्हे झाले ते निघृण आहेत.

प्रश्न हा आहे की, आपण काय करणार आहोत? जेव्हा

गुन्हेगार हे वर्चस्ववादी आणि सतेच्या वर्गातून येतात? आणि याहीपेक्षा अधिक महत्वाचे म्हणजे, आपण
आपल्या संदर्भातदेखील कोणत्या भूमिका घेणार आहोत?

आम्ही, जे त्यांनाही सत्ता देतो?


-प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय 

 

प्रकाशक

 सनय प्रकाशन 

ISBN

9789384600228

पुस्तकाची पाने

224

बाईंडिंग

पेपरबॅक 


We Also Recommend