
हसरे दु:ख ( Hasare Dukkh ) -भा. द. खेर
माझं आयुष्यच नाटयमय आहे.
तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव
माझ्या चित्रपटांवर पडणारच.
त्यातील सारं वास्तव
मी स्वत:च अनुभवल्यामुळे
माझे चित्रपट जिवंत वाटतात.
नकळत मी लोकांना
जीवनातलं दु:ख दाखवून देतो.’
आपल्या हस-या मुखवटयातून
जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या
मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.
तेव्हा माझ्या आयुष्याचा प्रभाव
माझ्या चित्रपटांवर पडणारच.
त्यातील सारं वास्तव
मी स्वत:च अनुभवल्यामुळे
माझे चित्रपट जिवंत वाटतात.
नकळत मी लोकांना
जीवनातलं दु:ख दाखवून देतो.’
आपल्या हस-या मुखवटयातून
जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणा-या
मनस्वी कलावंताच्या आयुष्याची कहाणी.
पुस्तकाचे नाव |
हसरे दु:ख / Hasare Dukkh |
---|---|
लेखक | भा. द. खेर / B. D. Kher |
Weight | 455 g |
ISBN |
978-81-7434-691-9 |
पुस्तकाची पाने |
520 |
बाईंडिंग |
कार्ड बाईंडिंग |