होमो डेअस ( Homo Deas ) :- युवाल नोआ हरारी ( Yuval Noah Harari ) अनुवाद :- सुश्रुत कुलकर्णी मानवजातीच्या भविष्याचा रोमांचक वेध
कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि जेनेटिक इंजिनिअरिंग या तंत्रज्ञानाच्या संयोगातून मानवाला जणू ईश्वरी शक्तीच प्रदान होतील अशी परिस्थिती आहे असे झाले तर काय घडू शकेल, याचा या पुस्तकात वेध घेण्यात आला आहे.
होमो डेअस या पुस्तकात मानवाला एकविसाव्या शतकात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठया भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केलेली आहे. आतापर्यंत हे पुस्तक जगभरातील पन्नास भाषांत अनुवादित झालेले आहे व त्याच्या सुमारे साठ लाख प्रतींची विक्री झालेली आहे .
प्रकाशक |
मधुश्री पब्लिकेशन |
Author |
युवाल नोआ हरारी |
पुस्तकाची पाने |
- |
बाईंडिंग |
पेपरबॅक |